नाशकात पाणी टंचाईचे सावट

नाशकात पाणी टंचाईचे सावट

नाशिक, १३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यात फक्त २८ टक्के पाणीपुरवठा शिल्लक आहे. ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी परिसरातील आदिवासी भागात  हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात पायपीट होत असल्याचे चित्र आहे. आदिवासी भागातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी रोज जीवघेणी कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात २०० हून अधिक टँकरने पाणीपुरवठा सुरू

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version