‘भारतीयांची अण्वस्त्र काँग्रेसला नष्ट करायची आहेत’

‘भारतीयांची अण्वस्त्र काँग्रेसला नष्ट करायची आहेत’

बाडमेर, १२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : भारतीयांची अण्वस्त्र काँग्रेसला नष्ट करायची आहेत. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते राजस्थानमधील बाडमेरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारसभेत बोलत होते. काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडी आघाडी देशाची आण्विक शक्ती नष्ट करू इच्छिते, असे मोदींनी सांगितले. विरोधकांना भारताचे सामर्थ्य नष्ट करून देशाला कमकुवत करायचे आहे. ही कृती ते कोणाच्या सांगण्यावरून करत आहेत, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version