दिलीप वळसे पाटलांना धक्का

दिलीप वळसे पाटलांना धक्का

पुणे, ११ एप्रिल, २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटलांचे निकटवर्तीय शेखर पाचुंदकर यांचा शरद पवार गटाला पाठिंबा देणार असल्याची माहिती मिळाली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांना पाठिंबा देणार आहेत. गुरूवारी मोदी बागेत त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. पक्षाकडून आंबेगाव – शिरूर विधानसभेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांना मोठा धक्का मोठा धक्का बसणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version