‘मविआचा जागावाटपाचा तिढा सुटला’

‘मविआचा जागावाटपाचा तिढा सुटला’

मुंबई, ९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटला आहे, अशी घोषणा मविआतील घटक पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केली. महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जागावाटपाचे सूत्र जाहीर करण्यात आले. सांगलीची जागा शिउबाठा तर भिवंडीची जागा राशप लढवणार आहे. शिउबाठा २१, काँग्रेस १७, राशप १० जागा लढवणार आहे.

शिउबाठा (२१ जागा) – जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण डोंबिवली, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी सिंधुदुर्ग, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ वाशिम, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई

काँग्रेस (१७ जागा) – नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमुर, चंद्रपूर, नांदेड, जालना, उत्तर मध्य मुंबई, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई

राशप (१० जागा) – बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version