माढ्यात कोकाटेंना उमेदवारी ?

माढ्यात कोकाटेंना उमेदवारी ?

माढा, ६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महायुतीचे उमेदवार म्हणून माढ्यातून भाजपाच्या रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या घोषणेमुळे नाराज झालेले शिवसेनेचे माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी राशपमध्ये प्रवेश केला आहे. राशपकडून माढ्यातून कोकाटेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version