‘बारामतीची लढाई मोदी विरुद्ध राहुल’

‘बारामतीची लढाई मोदी विरुद्ध राहुल’

इंदापूर, ५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : बारामतीची लढाई पवार विरुद्ध सुळे नाही तर मोदी विरुद्ध राहुल अशी असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते इंदापूर येथील सभेत बोलत होते. बारामतीमधून जर मोदी समर्थक असलेला महायुतीचा उमेदवार विजयी होणे आवश्यक आहे… यामुळे विकासाचे निर्णय होतील तेव्हा समर्थनासाठी आणखी एक हात वर असेल…. याआधी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे होत्या… सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या कार्यकाळात मोदी सरकारच्या योजनांना सतत विरोध केला… जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला पण सुप्रिया सुळे यांनी केला… यामुळे विकासाला विरोध करणारा खासदार निवडून द्यायचा की विकासाला साथ देणारा खासदार निवडून द्यायचा याचा निर्णय बारामतीतील मतदारांना घ्यायचा आहे; असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version