‘मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे’ – राज ठाकरे

‘मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे’ – राज ठाकरे

मुंबई, ५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा भव्य मेळावा होणार आहे. ९ तारखेला गुढीपाढव्याला हा मेळावा होणार आहे.  त्याची जोरदार तयार सुरू आहे. त्यांनी नुकतच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत सभा घेणार असल्याची माहिती दिली.

या पोस्टमध्ये नक्की काय घडलयं, काय घडतंय हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं असे म्हणतं त्यांनी सभेत काय बोलणार याबद्दलची उत्सुकता वाढवली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात राज ठाकरे काय बोलतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version