‘मोदींवर मुसलमानांनी विश्वास ठेवावा’

‘मोदींवर मुसलमानांनी विश्वास ठेवावा’

नवी दिल्ली, ३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्यापेक्षा राबवल्या जात असलेल्या कल्याणकारी योजनांना अधिक महत्त्व आहे. त्यामुळे मुसलमानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवावा. ‘सबका साथ सबका विकास’ या ध्येयानुसार पंतप्रधान मोदी काम करत आहेत, असं आवाहन माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते शाहनवाज हुसेन यांनी केलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version