उन्मेष पाटलांचा शिउबाठाच्या वाटेवर

उन्मेष पाटलांचा शिउबाठाच्या वाटेवर

जळगाव, २ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जळगाव जिल्ह्यात भाजपाला धक्का बसण्याची चिन्हं आहेत. स्मिता वाघ यांना तिकीट दिल्यामुळे विद्यमान खासदार उन्मेष पाटील नाराज आहेत. ते बुधवारी ३ एप्रिल रोजी शिउबाठामध्ये प्रवेश करणार आहेत. उन्मेष पाटील यांच्यासह पारोळा येथील नगराध्यक्ष करण पवार आणि अमळनेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी हे शिउबाठामध्ये प्रवेश करणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version