राशपचे पाच तर राष्ट्रवादीचे चार उमेदवार जाहीर

राशपचे पाच तर राष्ट्रवादीचे चार उमेदवार जाहीर

पुणे, ३० मार्च २०२४, प्रतिनिधी : शरद पवारांच्या नेतृत्वातील राशपने लोकसभा निवडणुकीसाठी पाच उमेदवार जाहीर केले आहेत. अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी चार उमेदवार जाहीर केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेले उमेदवार
१. परभणी – महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेस (मतदान २६ एप्रिल २०२४)
२. बारामती – सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (मतदान ७ मे २०२४)
३. रायगड – सुनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (मतदान ७ मे २०२४)
४. शिरुर – शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (मतदान १३ मे २०२४)

राशपने जाहीर केलेले उमेदवार
१. वर्धा – अमर काळे, राशप (मतदान २६ एप्रिल २०२४)
२. बारामती – सुप्रिया सुळे, राशप (मतदान ७ मे २०२४)
३. शिरुर – अमोल कोल्हे, राशप (मतदान १३ मे २०२४)
४. अहमदनगर – निलेश लंके, राशप (मतदान १३ मे २०२४)
५. दिंडोरी – भास्कर भगरे, राशप (मतदान २० मे २०२४)

अशा होणार लढती
१. वर्धा – रामदास तडस, भाजपा विरुद्ध अमर काळे, राशप विरुद्ध प्रा. राजेंद्र साळुंके, वंचित
२. परभणी – महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध संजय जाधव, शिउबाठा विरुद्ध हरिभाऊ शेळके, ओबीसी बहुजन
३. बारामती – सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध सुप्रिया सुळे, राशप विरुद्ध महेश भागवत, ओबीसी बहुजन
४. रायगड – सुनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अनंत गीते, शिउबाठा
५. शिरुर – शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अमोल कोल्हे, राशप
६. अहमदनगर – सुजय विखे पाटील, भाजपा विरुद्ध निलेश लंके, राशप
७. दिंडोरी – भारती पवार, भाजपा विरुद्ध भास्कर भगरे, राशप

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version