निलेश लंके राशपात

निलेश लंके राशपात

अहमदनगर, २९ मार्च २०२४, प्रतिनिधी : पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी राजीनामा दिला. आमदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा देत निलेश लंके यांनी शरद पवारांच्या राशपमध्ये प्रवेश केला. निलेश लंके राशपच्या तिकिटावर अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. लंके यांनी शुक्रवारी संध्याकाळी राजीनामा सादर केला. राजीनामा देतेवेळी निलेश लंके यांच्या डोळ्यात अश्रू होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version