शिवसेनेचे आठ उमेदवार जाहीर

शिवसेनेचे आठ उमेदवार जाहीर

मुंबई, २८ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

शिवसेनेचे आठ उमेदवार
१ मावळ – श्रीरंग बारणे, शिवसेना
२ रामटेक – राजू पारवे, शिवसेना
३ हातकणंगले – धैर्यशील माने, शिवसेना
४ कोल्हापूर – संजय मंडलिक, शिवसेना
५ हिंगोली – हेमंत पाटील, शिवसेना
६ बुलढाणा – प्रतापराव जाधव, शिवसेना
७ शिर्डी – सदाशिव लोखंडे, शिवसेना
८ दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे, शिवसेना

कोणाविरुद्ध कोण उभे आहे

मावळ – श्रीरंग बारणे, शिवसेना – संजोग वाघेरे पाटील, शिउबाठा
रामटेक – राजू पारवे, शिवसेना – रश्मी बर्वे, काँग्रेस
हातकणंगले – धैर्यशील माने, शिवसेना –
कोल्हापूर – संजय मंडलिक, शिवसेना – शाहू छत्रपती, काँग्रेस
हिंगोली – हेमंत पाटील, शिवसेना – नागेश पाटील आष्टीकर, शिउबाठा
बुलढाणा – प्रतापराव जाधव, शिवसेना – प्रा. नरेंद्र खेडेकर, शिउबाठा
शिर्डी – सदाशिव लोखंडे, शिवसेना – भाऊसाहेब वाघचौरे, शिउबाठा
दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे, शिवसेना – अनिल देसाई, शिउबाठा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version