आढळराव पाटील राष्ट्रवादीत, उसेंडी भाजपात

आढळराव पाटील राष्ट्रवादीत, उसेंडी भाजपात

पुणे, २६ मार्च २०२४, प्रतिनिधी : शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. आढळराव पाटील यांचे राष्ट्रवादीत अध्यक्ष अजित पवार यांनी स्वागत केले. तर माजी आमदार नामदेव उसेंडी यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला. उसेंडीचे पक्षात महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वागत केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version