राम शिंदे, सुजय विखेंमधील वाद मिटला

राम शिंदे, सुजय विखेंमधील वाद मिटला

मुंबई, २५ मार्च २०२४, प्रतिनिधी : भाजपाचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे पाटील आणि राम शिंदे या दोघांमधील वाद संपुष्टात आला आहे. आता अहमदनगरच्या जागेसाठी राम शिंदे सुजय विखे पाटील यांना मदत करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी केलेली मध्यस्थी यशस्वी झाली आहे. वाद मिटताच सुजय विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचे काम सुरू केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version