केजरीवाल ईडी कोठडीत, राघव चढ्ढा इंग्लंडमध्ये

केजरीवाल ईडी कोठडीत, राघव चढ्ढा इंग्लंडमध्ये

नवी दिल्ली, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी : दारू घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. न्यायदंडाधिकाऱ्यांनी केजरीवाल यांना २८ मार्च पर्यंत ईडी कोठडी दिली आहे. केजरीवाल ईडी कोठडीत असताना त्यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा इंग्लंडमध्ये आहेत. वैद्यकीय कारणासाठी इंग्लंडला गेलेल्या राघव चढ्ढा यांनी इंग्लंडच्या पहिल्या शीख महिला खासदार प्रीत कौर यांची भेट घेतली. प्रीत कौर खलिस्तान समर्थक म्हणून ओळखल्या जातात. यामुळे खलिस्तान समर्थक खासदाराला का भेटले राघव चढ्ढा ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version