पुण्यात मोहोळ विरुद्ध धंगेकर

पुण्यात मोहोळ विरुद्ध धंगेकर

पुणे, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : पुण्यात मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर सामना सुरू झाला आहे. भाजपाकडून मोहोळ आणि काँग्रेसकडून धंगेकर यांना लोकसभेसाठी पुणे मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. धंगेकर हे सध्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत तर मोहोळ हे पुणे मनपाचे माजी महापौर होते. यामुळे चुरशीचा सामना होईल, अशी चर्चा सुरू आहे. पण वातावरण भाजपाच्या बाजूने आहे आणि धंगेकरांचे आम्हाला आव्हान वाटत नाही, असे वक्तव्य मोहोळ यांनी केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version