विद्यापीठाचे महाविद्यालयांना पत्र

विद्यापीठाचे महाविद्यालयांना पत्र

जळगाव, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा आणि लोकसभा निवडणूक एकत्र आली आहे. निवडणुकांसाठी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर अधिकारी, कर्मचारी घेतले जाणार असून त्यांचे निवडणूक पूर्व प्रशिक्षण वर्ग रविवारी घेतले जावेत, अशी विनंती तहसीलदारांना करण्यास महाविद्यालयांना सांगण्यात आले आहे. यामुळे परीक्षाही सुरळीत पार पडण्यास मदत होणार असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version