आप नेता आतिशी यांचा भाजपावर आरोप

आप नेता आतिशी यांचा भाजपावर आरोप

नवी दिल्ली, दि. १७ मार्च, २०२४,प्रतिनिधी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीने नवव्यांदा समन्स बाजावल्यानंतर रविवारी पत्रकार परिषदेत ज्येष्ठ आप नेता आतिशी यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. शनिवारी राऊस एव्हेन्यू न्यायालयाने अबकारी प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला, पण भाजपाला ते पचलेले नाही. या लोकांची इच्छा आहे की केजरीवाल यांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुरुंगात टाकावे, जेणेकरून ते लोकसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांचा प्रचार करू शकत नाहीत, असा आरोप आतिशी यांनी केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version