भाजपाचे खासदार अजय प्रताप सिंह यांचा राजीनामा

भाजपाचे खासदार अजय प्रताप सिंह यांचा राजीनामा

नवी दिल्ली, दि. १६ मार्च, २०२४ – भाजपाचे राज्यसभा खासदार अजय प्रताप सिंह यांनी शनिवारी पक्षाचा राजीनामा दिला. लोकसभेचे तिकीट न मिळाल्याने सिंह नाराज होते. अजय प्रताप सिंह आता अपक्ष निवडणूक लढवू शकतात. अजय प्रताप सिंह हे भाजपाकडून सिद्धी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते, मात्र भाजपाने सिद्धी लोकसभा मतदारसंघातून डॉ. राजेश मिश्रा यांना तिकीट दिले आहे. अजय सिंह २०१८ मध्ये मध्य प्रदेशमधून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version