रेल्वे स्थानकांची नावे बदलणार !

रेल्वे स्थानकांची नावे बदलणार !

मुंबई, १३ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासंबंधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. ब्रिटिश कालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा अधिकार राज्याला आहे असेही शेवाळे यांनी यावेळी नमूद केलं. यानंतर आता मुंबई सेंट्रलचे नाव नाना जगनाथ शंकर शेठ हे ठेवण्यात यावं असा प्रस्ताव देखील केंद्राला देण्यात आला आहे असेही शेवाळे यांनी सांगितलं.

कोणत्या स्टेशनची नावे बदलणार?

करीरोडचं – लालबाग
सॅण्डहर्ट्स रोड – डोंगरी
मरीनलाईन्स – मुंबादेवी
डाॅकयार्ड – माझगाव
चर्नीरोड – गिरगाव
कॉटन ग्रीन – काळाचौकी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version