काँग्रेसला काळजी लेकरा – बाळांची

काँग्रेसला काळजी लेकरा – बाळांची

नवी दिल्ली, १२ मार्च २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली. या यादीतून काँग्रेसने नेत्यांच्या लेकरा – बाळांची काळजी घेतल्याची चर्चा आहे.

काँग्रेसने दुसऱ्या यादीतून अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत, कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ, तरुण गोगोई यांचे पुत्र गौरव गोगोई यांना उमेदवारी दिली.

लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होण्याआधीच भाजपाने शनिवार २ मार्च २०२४ रोजी १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली. यानंतर काँग्रेसने शुक्रवार ८ मार्च २०२४ रोजी ३९ आणि मंगळवारी १२ मार्च २०२४ रोजी ४३ उमेदवारांची यादी जाहीर केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version