अर्थमंत्र्यांचा मुंबईच्या एसी लोकलमधून प्रवास

अर्थमंत्र्यांचा मुंबईच्या एसी लोकलमधून प्रवास

कल्याण, २४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी मुंबईच्या एसी लोकलमधून घाटकोपर ते कल्याण असा प्रवास केला. या प्रवासात निर्मला सीतारामन यांनी सहप्रवाशांशी संवाद साधला. निवडक प्रवाशांसोबत फोटो आणि सेल्फी काढले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version