मुख्यमंत्री शिंदेना धमकी देणाऱ्यास अटक

मुख्यमंत्री शिंदेना धमकी देणाऱ्यास अटक

पुणे, २४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : ‘ज्याचे लक्ष्य मुख्यमंत्री असेल, त्याला मी बंदूक द्यायला तयार आहे’ अशी पोस्ट समाजमाध्यमावर करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी पुण्यातून अटक केले. ‘गुंड कसे बनायचे’, या विषयावरील समाजमाध्यमातील पोस्टवर प्रतिक्रिया म्हणून अटक केलेल्या तरुणाने ‘ज्याचे लक्ष्य मुख्यमंत्री असेल, त्याला मी बंदूक द्यायला तयार आहे’ अशी पोस्ट केली. पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version