अशोक चव्हाणांसोबत आणखी एका नेत्याचा भाजपात पक्षप्रवेश?

अशोक चव्हाणांसोबत आणखी एका नेत्याचा भाजपात पक्षप्रवेश?

मुंबई , १३ फेब्रुवारी २०२४ , प्रतिनिधी : सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी आपल्या सदस्यत्वासोबतचं आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे काँग्रेसला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर आता अशोक चव्हाण हे भाजपात प्रवेश कारणार आहेत. आज (१३ फेब्रुवारी २०२४ रोजी ) अशोक चव्हाण यांचा भाजपात पक्षप्रवेश होईल, परंतू चव्हाण यांच्यासह आज अमर राजूरकर हे देखील भाजपामध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version