मुंबईत भाजपाची जिल्हानिहाय बैठक

मुंबईत भाजपाची जिल्हानिहाय बैठक

मुंबई, २३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मुंबईत भाजपाची जिल्हानिहाय बैठक होणार आहे. ही बैठक मंगळवार २३ जानेवारी रोजी आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस शिवप्रकाश यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह पक्षाचे मुंबईतील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असतील. वसंतस्मृती येथे सकाळी अकरा वाजता बैठक सुरू होणार आहे. संघटनात्मक बांधणी मजबूत करणे आणि निवडणुकांसाठीचे नियोजन यावर बैठकीत चर्चा होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version