झुरीकमध्ये मुख्यमंत्र्यांचे मराठमोळे स्वागत

झुरीकमध्ये मुख्यमंत्र्यांचे मराठमोळे स्वागत

दावोस, १६ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमची २०२४ ची गुंतवणूक परिषद स्वित्झर्लंडच्या दावोस येथे सुरू आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस येथे पोहोचले. मुख्यमंत्र्यांचे दावोसमध्ये मराठमोळे स्वागत झाले. स्वित्झर्लंडमधील भारतीयांनी प्रामुख्याने मराठी नागरिकांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे मराठी परंपरागत पद्धतीने स्वागत केले. तसेच परिषदेतील यशासाठी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version