डोंबिवलीत बहुमजली इमारतीला आग

डोंबिवलीत बहुमजली इमारतीला आग

डोंबविली, १३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : डोंबिवली पूर्वेला पलावा फेज दोनमधील खोणी येथे टाटा ओरोलिया इमारतीच्या डक्टमध्ये अर्थात निर्वात पोकळीत आग लागली. अग्निशमन दलाच्या दोन बंबगाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. आग प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version