अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी ट्रम्प अपात्र

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी ट्रम्प अपात्र

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. कॅपिटल हिंसाचार प्रकरणी कोलोरॅडो राज्याच्या मुख्य न्यायालयाने ट्रम्प यांना अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार अध्यक्षपदासाठी अपात्र घोषित केले आहे, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. अमेरिकेच्‍या राष्‍ट्राध्‍यक्ष निवडणुकती रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख दावेदार मानले जाणारे ट्रम्प यांना न्यायालयाने राष्ट्रपतीपदासाठी राज्याच्या प्राथमिक मतदानातून काढून टाकले आहे.


अमेरिकेच्‍या राष्‍ट्राध्‍यक्ष निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख दावेदार मानले जाणारे ट्रम्प यांना न्यायालयाने राष्ट्रपतीपदासाठी राज्याच्या प्राथमिक मतदानातून काढून टाकलं आहे. अमेरिकेतील एका न्यायालयानं डोनाल्ड ट्रम्प यांना २०२४ मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी अपात्र घोषित केलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version