धारावी झुकणार नाही

धारावी झुकणार नाही

मुंबई, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : अदानी समूह धारावीचा पुनर्विकास करणार आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी उद्धव गटाने शनिवारी मोर्चा काढला. यावेळी उद्धव यांनी त्यांच्या भाषणातून राज्य शासनावर टीका केली.

उद्धव यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

धारावी आणि मुंबई गिळायला निघाले आहेत
राज्यातील सरकार अदानींच्या दारी
धारावीतील सर्व गोष्टींचा टीडीआर अदानींना देऊन टाकला
सब भूमी अदानी की होऊ देणार नाही
धारावी अदानीला शरण जाईल का ?
मिठागर पण अदानींना देऊन टाकताय का ?
धारावीकरांना ५०० चौरस फुटाचं घर मिळालं पाहिजे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version