भाजपाची अठरा वर्षांची सत्ता चालूच

भाजपाची अठरा वर्षांची सत्ता चालूच

मध्य प्रदेश, ०३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकांमध्ये छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांमध्ये भाजपाची सरशी झाली. मध्य प्रदेशात भाजपाने चांगली कामगिरी केली आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपाची अठरा वर्षांची सत्ता चालूच आहे. मध्य प्रदेशात कमल नव्हे, कमळाची जादू सुरूच असल्याचं दिसून येतं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version