‘प्रकाश आंबेडकर जरांगेंना घाबरले ?’

‘प्रकाश आंबेडकर जरांगेंना घाबरले ?’

मुंबई, २ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : आरक्षणाच्या मुद्यावर प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका सुधारावी अशी सूचना ओबीसी नेता श्रावण देवरे यांनी केली आहे. ‘दहशत माजवणाऱ्या जरांगेंना आंबेडकर यांचा पाठिंबा का ?’ ‘प्रकाश आंबेडकर जरांगेंना घाबरलेत का ?’ असे सवाल श्रावण देवरे यांनी उपस्थित केले. ते प्रकार आंबेडकर यांच्या राजकीय भूमिकेवर प्रतिक्रिया देत होते.

महत्त्वाचे मुद्दे

‘प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका सुधारावी’
ओबीसी नेता श्रावण देवरे यांची थेट सूचना
‘दहशत माजवणाऱ्या जरांगेंना आंबेडकर यांचा पाठिंबा का?’
देवरे यांचा आंबेडकरांना सवाल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version