राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नागपूरमध्ये

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नागपूरमध्ये

नागपूर, १ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी १ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता राष्ट्रपतींचे नागपूर विमानतळावर आगमन झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. शनिवार २ डिसेंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या १११ व्या दीक्षान्त समारंभात राष्ट्रपती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version