रविकांत तुपकर हजारो शेतकऱ्यांसह मुंबईच्या वेशीवर दाखल

रविकांत तुपकर हजारो शेतकऱ्यांसह मुंबईच्या वेशीवर दाखल

मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : शेतकरी नेते रविकांत तुपकर बुधवारी (२९ नोव्हेंबर) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. बुधवारी (२९ नोव्हेंबर) रविकांत तुपकर हजारो शेतकऱ्यांसह मुंबईच्या वेशीवर दाखल झालेले आहेत. तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा पाचवा दिवस सुरु असून रविकांत तुपकर सरकारच्या हालचालीवर लक्ष ठेवणार आहेत.

महत्त्वाचे मुद्दे –

रविकांत तुपकर हजारो शेतकऱ्यांसह मुंबईच्या वेशीवर दाखल…
कर्जतमध्ये शेतकऱ्यांचा मुक्काम…
आज रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा पाचवा दिवस…सरकारच्या हालचालीवर लक्ष..

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version