मुंबईतील चेंबूर परिसरात सिलेंडरचा स्फोट

मुंबईतील चेंबूर परिसरात सिलेंडरचा स्फोट

मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईतील चेंबूर परिसरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. स्फोटामुळे घराचा काही भाग पडला आहे. बुधवारी (२९ नोव्हेंबर) सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. सूत्रांनुसार या दुर्घटनेत ४ जण जखमी झाल्याचे समजले आहे. जखमींना लगेचचं गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ११ जणांची सुटका करण्यात आली आहे.

जखमींची नावे –

विकास अंभोरे (पुरुष – ५० वर्ष)
अशोक अंभोरे (पुरुष – २७ वर्ष)
सविता अंभोरे (महिला – ४७ वर्ष)
रोहित अंभोरे (पुरुष – २९ वर्ष)

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version