प्रफुल्ल पटेलांची खासदारकी रद्द करा

प्रफुल्ल पटेलांची खासदारकी रद्द करा

नवी दिल्ली, २२ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : अजित पवार यांच्या गटातील प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेची खासदारकी रद्द करा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांच्या गटाने केली आहे. ही मागणी सुप्रिया सुळे यांच्या गटाने उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध सभापती जगदीप धनखड यांच्याकडे केली आहे. दहाव्या अनुसूचीनुसार पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप करत सुप्रिया सुळे यांच्या गटाने प्रफुल्ल पटेलांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version