संजय राऊतांची विकृत मानसिकता

संजय राऊतांची विकृत मानसिकता

मुंबई, २० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो उद्धव गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केला. हा फोटो ट्वीट करत बावनकुळे जुगार खेळत असल्याचा दावा राऊत यांनी केला. राऊत यांचा हा दावा बावनकुळे यांनी फेटाळला. या प्रकरणी प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारल्यावर राऊतांची विकृत मानसिकता दिसत आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बावनकुळे यांनी ट्वीट करून काय सांगितले ?

जिथे सहकुटुंब जेवण केलं तिथे रेस्टॉरंट आणि कसिनो शेजारी शेजारी आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version