‘महाराष्ट्रात घटनात्मक पेच’

‘महाराष्ट्रात घटनात्मक पेच’

मुंबई, ३० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणीसाठी विधानसभाध्यक्षांनी तयार केलेले दुसरे वेळापत्रक सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले. आता ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या, असे सर्वोच्च न्यायालय म्हणाले. पण विधानसभाध्यक्ष हे एक घटनात्मक पद आहे. सर्वोच्च न्यायालयाने आजपर्यंत कधीही घटनात्मक पदावरील व्यक्तीला मुदत दिलेली नाही, ही बाब महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. या प्रकरणात पुढील सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात घटनात्मक पेच

सोमवारच्या सुनावणीवर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्रात घटनात्मक पेच निर्माण होत असल्याचे घटनातज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version