…तर निवडणूक लढवणार नाही!

…तर निवडणूक लढवणार नाही!

हिंगोली, २७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं तर २०२४ ची लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी केली. ‘मी मराठा घरात जन्मलो. मला मराठा आरक्षणाची गरज आहे. मराठा समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी या समाजाला आरक्षणाची गरज आहे; असे आमदार तानाजी मुटकुळे म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version