‘राऊत चोराचा साथीदार’

‘राऊत चोराचा साथीदार’

बुलढाणा, २१ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : ललित पाटील याला मातोश्रीवर बोलून शिवबंधन बांधताना लाज वाटली नव्हती का ? असा संतप्त सवाल आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांना केलाय…. संजय राऊत हा एक नंबरचा चोराचा साथीदार आहे, असा आरोप संजय गायकवाड यांनी केलायं.. संजय राऊत यांना ललित पाटील प्रकरणी आवाज उठवण्याचा अधिकार नाही.. त्यांनीच त्याला पक्षाचे कवच कुंडल दिल.. आता कशाला नाटक करत आहेत.. असेही आमदार संजय गायकवाड म्हणालेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version