महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

मुंबई, १६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असे अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे म्हणाले. आधी गणेशोत्सवाच्या सुमारास मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा होती. पण तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार नजीकच्या काळात अपेक्षित आहे, असे सुनील तटकरे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर भरत गोगावले यांनी त्यांना साथ दिली त्यामुळे त्यांचा विचार पक्ष करेल . आमच्याही शुभेच्छा त्यांना असल्याचं तटकरे यांनी सांगितलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version