नऊ दिवसांत कारवाई करा नाहीतर …

नऊ दिवसांत कारवाई करा नाहीतर …

मुंबई , १३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : सुषमा अंधारेंकडून सरकारला नऊ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. २४ तारखेनंतर महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार आहे. ड्रग्स प्रकरणात जर दोषींवर कारवाई नाही झाली तर डीनला ससूनमध्ये काम करू देणार नाही. ललित पाटील यांच्यावर गिरीश महाजन यांचा देखिल वरदहस्त असू शकतो. आताच माझ्याकडे एक व्यक्ती आली होती ज्यांची बायको गेल्या अनेक दिसांपासून बेपत्ता आहे. याच स्त्रीवर संजीव ठाकूर यांनी ४५ दिवस शॉक ट्रीटमेंट केली होती आणि त्यावेळी गिरीश महाजन यांनी संजीव ठाकूर यांच्यावर दबाव आणला होता. म्हणून यात देखिल महाजन यांचा आरोप असू शकतो असा सुषमा अंधारे यांचा आरोप आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version