अपात्रतेवर पुढील दोन महिन्यात निर्णय घ्यावा

अपात्रतेवर पुढील दोन महिन्यात निर्णय घ्यावा

नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : आमदार अपात्रतेप्रकरणी पुढील दोन महिन्यात निर्णय घ्यावा असे तोंडी निर्देश सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिले. विधानसभाध्यक्ष हे घटनात्मक पद आहे. पण आम्ही आदेश देऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अवहेलना करू नका. असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले. पुढील आठवड्यात आमदार अपात्रतेच्या सुनावणीचे सुधारित वेळापत्रक सादर करावे असेही सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.

महत्वाचे मुद्दे –

‘अपात्रतेवर पुढील दोन महिन्यात निर्णय घ्यावा’
सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे नार्वेकरांना निर्देश.
‘सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अवहेलना करू नका’
सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना आदेश.

——————————————–
‘आयोगाच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगितीची शक्यता’
राष्ट्रवादीच्या अपात्रतेबाबत ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांची प्रतिक्रिया.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version