पनवेल, ११ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे संकल्प दौऱ्यासाठी पनवेलमध्ये आले आहेत. त्यांनी या दौऱ्यादरम्यान जनतेशी संवाद साधला. यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला.
मावळमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार
मावळ मतदारसंघात पक्षश्रेष्ठी जो कोणी उमेदवार देतील त्याच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उतणार, असे आमदार महेश बालदी म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.