लोटे एमआयडीसी मध्ये स्केपटर कंपनीला आग

लोटे एमआयडीसी मध्ये स्केपटर कंपनीला आग

रत्नागिरी, ०९ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : रत्नागिरीमधील लोटे एमआयडीसी भागात एक अपघाती घटना समोर आली आहे. लोटे एमआयडीसी मधील कॅप्टर कंपनीला आग लागली असून, अग्निशमन दलाने शर्थीने प्रयत्न करून आग विझवण्यात यश मिळवले आहे. लोटे एमआयडीसी मध्ये आग लागण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. कंपन्यांमध्ये आग विझवण्याची यंत्रणा नसल्यामुळे असे प्रकार वारंवार घडत आहेत. कंपन्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेची बोंबाबोंब आहे. पुन्हा एकदा कामगाराच्या सुरक्षितते संबंधितचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version