रोहित पाटील यांची प्रकृती खालावली

रोहित पाटील यांची प्रकृती खालावली

सांगली, २ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : पाण्यासाठी सांगलीत सुरू असलेल्या आमरण उपोषणा दरम्यान राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांची प्रकृती खालवली आहे.त्यामुळे डॉक्टरांच्या पथकाकडून आमदार सुमनताई पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली आहे.

रोहित पाटील यांची काल (१ ऑक्टोबर) पासून तब्येत बिघडलेली आहे, मात्र तरीही ते उपोषणामध्ये सहभाग झाली आहे.
दुपारनंतर त्यांचा ताप पुन्हा वाढल्याने प्रकृती जास्त बिघडली आहे.त्यामुळे शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी करत प्राथमिक औषध उपचार करण्यात आला आहे,तसेच सध्या प्रकृती स्थिर असली तरी आंदोलनामुळे ती आणखी बिघडू शकते,असं डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version