‘ठाकरे बाप लेक झोपेत बडबड करतात’

‘ठाकरे बाप लेक झोपेत बडबड करतात’

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ नखांच्या वक्तव्यावरून आदित्य ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ माजी मंत्री तथा भाजप प्रवक्ते लक्ष्मणराव ढोबळे यांनी चांगलाच समाचार घेतला. ढोबळे यांनी ठाकरेंवर टीका करत असताना, ही चोरांची टोळी आहे तर राऊत हे भाडोत्री आहेत. अशा शब्दात जहरी टीका केली आहे. लक्ष्मणराव ढोबळे यांनी चांगलाच समाचार घेतला. ढोबळे यांनी ठाकरेंवर टीका करत असताना, ही चोरांची टोळी आहे तर राऊत हे भाडोत्री आहेत. अशा शब्दात जहरी टीका केली आहे.

ठाकरे बाप लेक झोपेत बडबड करतात. खोटारडे, भाषापंडीत राऊत सारखे भाडोत्री, चिंधीचोर यांना जरब बसावी म्हणून वाघनखं आणली जात आहेत. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जागतिक चोर म्हणून कार्यकर्ते तुम्हाला ओळखतात. तरीही तुम्ही खोटे बोलता. वाघनखाचे पावित्र्य तुम्हा बाप लेकाना समजावा म्हणून वाघनखं आणली जात आहेत. अशा शब्दांमध्ये लक्ष्मणराव ढोबळे यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version