दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यास मुदतवाढ

दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यास मुदतवाढ

मुंबई, ३० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: भारतीय रिझर्व्ह बँकेने १९ मे रोजी २००० रुपयांच्या नोटा माघारी बोलविण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारने २०१६ मध्ये ५०० आणि १००० रुपयांची नोटाबंदी करण्यात आली होती. त्यानंतर २००० रुपयांच्या नोटा व्यवहारात सादर करण्यात आल्या होत्या. काळ्या धनाविरोधात कारवाईसाठी ही नोटबंदी करण्यात आली होती. ३० सप्टेंबरपर्यंत आरबीआयने नोटा बदलण्यासाठी संधी दिली होती. पण आता भारतीय रिझर्व्ह बँकेकडून दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत ही मुदतवाढ करून देण्यात आलेली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version