समीर भुजबळ मुंबईचे पक्षाध्यक्ष

समीर भुजबळ मुंबईचे पक्षाध्यक्ष

मुंबई, २७ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रवादीत फूट पडल्यांनंतर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सुनिल तटकरे यांच्याकडे देण्यात आली . मात्र मुंबई प्रदेशाची जबाबदारी कोणाकडे जाणार याबाबत सर्वत्र चर्चा रंगू लागल्या होत्या. अशातच आज समीर भुजबळ यांची मुंबईच्या पक्षाध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली. त्यामुळे राजकीय वर्तुळात आणखी चर्चा रंगू लागल्या आहेत.
नवाब मलिक वैद्यकीय कारणास्तव बैठकांसाठी आणि पक्षीय कारणास्तव उपस्थित राहू शकत नसल्यामुळे अजित पवार गटाने मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांची निवड करण्याचा निर्णय घेतला.

कोण आहेत समीर भुजबळ?

छगन भुजबळ यांचे पुतणे
समीर भुजबळ नाशिकचे माजी खासदार
महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे आरोपी
सुनावणी अंती घोटाळ्यातून निर्दोष सुटका

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version