मैद्याचे दर वाढल्याने पाव महागला

मैद्याचे दर वाढल्याने पाव महागला

मुंबई, १३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मैद्याच्या दरात वाढ झाल्याने पावाच्या पाकिटामागे २ ते ८ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. व्हाईट स्लाईस ब्रेडच्या किमती 2 ते 8 रुपयांची वाढवण्यात आल्यात. ४०० ग्रॅम वजनाच्या नेहमीच्या ब्रेडची किंमत आता ३५ वरून ३८ रुपये झाली आहे. तर १८ रुपयांत मिळणारा २०० ग्रॅमची मिनी ब्रेड देखील आता २० रुपयांना मिळणार आहे. व्हाईट ब्रेडच्या किंमतीत वाढ झाली असली तरी ब्राऊन ब्रेडच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version