येवल्यात श्रीकृष्ण सजावट स्पर्धा

येवल्यात श्रीकृष्ण सजावट स्पर्धा

येवला : श्रीकृष्ण जयंतीनिमित्त येवल्यात धडपड मंच तर्फे घेण्यात आलेल्या बाल श्रीकृष्ण सजावट स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने बालकांनी श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान करून स्पर्धेत सहभाग घेतला होता. अक्षरशा या स्पर्धेत जसे गोकुळच अवतरले होते .नटखट, खेळकर बासरीवाला, दहीहंडी फोडणारा, माखन चोर अशा विविध प्रकारच्या वेशभूषा बालकांनी परिधान करून जवळपास 100 बालकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत तीन महिन्यापासूनंच्या पुढील बालकांनी सहभाग नोंदवला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version